Join Whatsapp Group

Join Telegram Group

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2024 : मिळवा फ्री ट्रेनिंग सोबत 8000 रुपय महिना,अर्ज कसा कराल ?

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2024 : मिळवा फ्री ट्रेनिंग सोबत 8000 रुपय महिना , अर्ज कसा कराल ?

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2024 : प्रधान मंत्री कौशल्य विकास योज़नेची ऑनलाईन रेजिस्ट्रेशन ची माहिती घेऊन अनेक उमेदवारांनी त्यांची ऑनलाईन रेजिस्ट्रेशन ची प्रक्रिया पूर्ण केली आहे . तुमि पण प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेची माहिती घेऊन रेजिस्ट्रेशन करून या योजनेचा फायदा घेऊ शकता . या यॊजनॆ साठी रेजिस्ट्रेशन ऑनलाईन कशा प्रकारे केले जाते या बदल माहिती आज आपण बगणार आहोत . प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना हि आपल्या देशाच्या पंतप्रधान यांच्या द्वारा चालवली जाणारी योजना आहे . या महत्वाच्या योजनेच्या अंतर्गत बेरोजगार युवकांना या योजने द्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्रशिक्षणासाठी कोणतीही शुलक आकारले जाणार नाही .

भारत सरकारने ह्या योजने साठी एक ऑफिसिअल वेबसाइट सुद्धा लाँच केली आहे . ज्याच्या मुळे तुम्ही कोणताही अडथळा विना तुमचे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात . या नोंदणीच्या प्रक्रिये विषयी ची सर्व माहिती तुमाला आम्ही स्टेप बाय स्टेप सरळ भाषेत सांगणार आहो जेणे करून तुम्ही नोंदणी हि योग्य प्रकारे करू शकतात तसेच या बरोबर या योजने संबधीत सर्व महत्वाची माहिती तुम्हाला आज सांगणार आहे . तुमाला जर हि सर्व माहिती जाणून आहे तर लेख शेवट पर्यंत पूर्ण वाचा .

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2024:

प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत युवकांना फूड प्रोसेसिंग , जेम्स एवं ज्वेलरी , लेदर टेकनॉलॉजि , इलेक्ट्रॉनिक आणि हार्ड वेअर , फर्निचर फिटिंग सारख्या ४० तांत्रिक क्षेत्र च्या अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे . या योजनेच्या अंतर्गत युवक आपल्या आवडीच्या क्षेत्रा मध्ये प्रशिक्षण घेऊ शकतो . आणि त्याला हे प्रशिक्षण मोफत मिळणार आहे .

तसेच वेग वेगळ्या राज्य च्या वेग वेगळ्या शहारा मध्ये प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली आहे . त्यामुळे कोणत्याही राज्यतील , शहरातील केंद्रात जाऊन युवक प्रधान मंत्री कौशल्य विकास योजने ची नोंदणी करू शकतो आणि आपल्या प्रशिक्षणाला सुरवात करू शकतो . आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर युवांकांसाठी रोजगाराची संधी तयार होणार आहे .

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2024 | पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचे लाभ ;

  • या योजने अंतर्गत जो कोणी उमेदवार त्याचा प्रशिक्षण पूर्ण करेल त्या उमेदवारांना प्रशिक्षण सोबतच रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे .
    पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत जो कोणी युवक त्याचे प्रशिक्षण पूर्ण करेल त्याला प्रशिक्षण पूर्ण केल्या बदल चे प्रशिक्षण पत्रक दिले जाणार आहे . हे प्रशिक्षण पत्रक हे सर्व ठिकाणी मान्य असेल हे तुम्ही कुठे हि रोजगार मिळवण्यासाठी वापर करू शकतात .पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत जवळच्या सर्व प्रशिक्षण केंद्रावर हे प्रशिक्षण पूर्ण पणे मोफत ठेवण्यात आले आहे .
  • या योजने अंतर्गत ४० पेक्षा जास्त कोर्से उपल्बध करून देण्यात आले आहे त्यामुळे युवक आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून आपले प्रशिक्षण पूर्ण करू शकतो .
  • या योजने अंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण हे गुणवत्ता पूरक असल्या मुळे प्रशिक्षण घेणाऱ्या युवका ला एक चांगल्या प्रकारे स्वतःचे कौशल्य डेव्हलप करत येते आणि त्याचा जोरावर तो एक चांगला रोजगार मिळू शकतो .
  • या प्रधान मंत्री विकास कौशल्य योजनेच्या ऑफिसिअल वेबसाइट वर जाऊन तुमि हि नोंदणी काही मिनटात पूर्ण करू शकतात .

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2024 | प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेची पात्रता:

या योजनेच्या अंतर्गत युवकांचे शिक्षण दहावी किंवा बारावी पूर्ण नसलेले असावे याचा अर्थ असा कि या योजनेचा लाभ दहावी किंवा बारावी चे शिक्षण ज्या युवकाचे अर्धवट राहिले आहे किंवा काही कारणास्तव तो ते पूर्ण करू शकला नाही . असे युवक या योजनेचा लाभ घेऊ शकतात . तसेच या योजनेचं लाभ घेण्यासाठी युवक हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे त्याच बरोबर तो युवक कोणत्याही सरकारी नोकरीस असता कामा नये .

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2024 | प्रधान मंत्री  कौशल्य विकास योजनेसाठी लागणारी कागद पत्रे

१) आधार कार्ड
२) वोटर आयडी कार्ड
३) मोबाइल नंबर
४) पासपोर्ट साईझ फोटो
५) बँक खाता पासबुक

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2024 | प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेची नोंदणी कशी कराल ?

प्रधान मंत्री  कौशल्य विकास योजने ची नोंदणी हि ऑनलाईन पद्धतीने केली जाते त्यामुळे तुमाला या योजनेच्या ऑफिसिअल वेबसाइट ला ओपन करायचे आहे .प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेची ऑफिसिअल वेबसाइट ओपन केल्यानंतर तुम्हाला Quick LInk या ऑप्शन अंतर्गत असलेल्या स्किल इंडिया या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे
स्किल इंडिया या ऑप्शन वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला आय वॉन्ट टू स्किल मायसेल्फ या ऑप्शन वर जायचे आहे . आणि या ऑप्शन ला क्लिक करायचे आहे

आता या नंतर नोंदणी फॉर्म ओपन होईल त्या फॉर्म मध्ये महत्वाची सर्व माहिती भरून सबमिट या बटन वर क्लिक करून हा फॉर्म सबमिट करावा . .
या नंतर तुमची नोंदणी हि यशस्वीरीत्या झालेली असेल त्यानंतर तुमाला आवश्यक कागद पत्र स्कॅन करून अपलोड करावी लागतील . अशा पप्रकारे नोंदणी ची प्रक्रिया करावी लागणार आहे . या प्रक्रिया साठी जास्त कालावधी तुम्हाला लागणार नाही खूप कमी वेळात तुमि हि प्रक्रिया करू शकतात.

 

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2024 |प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनांमध्ये नोंदणी करण्याचा दुसरा पर्याय

प्रधान मंत्री कौशल्य विकास योजने मध्ये वर दिलेल्या पद्धतीने तुमि नोंदणी करण्यास कार्यक्षम नसला किंवा काही कारणास्तव तुमि ऑनलाईन नोंदणी करता येत नसेल तर तुम्हाला या नोंदणी साठी दुसरा एक पर्याय आहे दुसरा पर्याय आसा आहे कि तुमाला तुमचा जवळचा कॉमन सर्व्हिस सेंटर ला भेट देऊन प्रधान मंत्रीकौशल्य विकास योजनांची नोंदणी तुम्ही करू शकतात . अशा प्रकारे तुम्ही तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात . या संदर्भातील ऑफिसिअल वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 2024

LIC Index Plus 2024 :  LIC  चा हा प्लॅन देणार म्युच्युअल फंड सारखा परतवा जाणून घ्या प्लॅन आणि वैशिष्ट्ये .

Leave a Comment